अखेर महाकुंभमेळ्याची सांगता, तब्बल ६५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान करत रचला इतिहास

प्रयागराज : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची अखेर दीड महिन्यानंतर सांगता झाली आहे. या काळात तब्बल ६५ कोटी भाविकांनी इथे पवित्र स्नान केले. महाशिवरात्रीच्या अंतिम स्नानाच्या पर्वासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्नान करत हा महारेकॉर्ड कायम राखला. हा महाकुंभ भाविकांच्या संख्येच्या हिशोबाने ऐतिहासिक ठरला आहे. केवळ कुंभ मेळाच नव्हे तर जगातील … Continue reading अखेर महाकुंभमेळ्याची सांगता, तब्बल ६५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान करत रचला इतिहास