पोप फ्रान्सिस यांना झालेला थ्रोम्बोसाइटोपेनिया

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांना थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार झाला आहे. उपचारांसाठी पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकन सिटीतील जेमेली रुग्णालयात दाखल केले आहे. जर्मनीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियनच्या युतीचा विजय पोप फ्रान्सिस यांना आधीपासूनच दुहेरी न्युमोनिया, सौम्य प्रमाणात मूत्रपिंड निकामी होणे आणि श्वसनाच्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. आता त्यांना … Continue reading पोप फ्रान्सिस यांना झालेला थ्रोम्बोसाइटोपेनिया