Pune News : पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

पुणे :  पुणे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. वडगाव शेरी भागात शनिवारी मध्यरात्री एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही संशयितांना ताब्यात … Continue reading Pune News : पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच