आंगणेवाडीत अहोरात्र गर्दीचा भक्ती सागर!

शनिवारी पहाटे पावणेतीन पासून दर्शनास प्रारंभ… आंगणेवाडी (प्रतिनिधी): श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नमः ऽऽऽऽ असा चाललेला जयघोष, आंगणे कुटुंबीयांच्या वार्षिकोत्सवाच्या म्हणजेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवालयाच्या गाभाऱ्यासह आज मोड यात्रेने सांगता सभामंडपात केलेली फुलांची सजावट आणि मंदिराच्या कळसावरून केलेला फिरत्या लेझर लाईटचा शो यामुळे आंगणेवाडीचा नजारा अवर्णणीय असाच वाटत होता. … Continue reading आंगणेवाडीत अहोरात्र गर्दीचा भक्ती सागर!