Minister Nitesh Rane : सावंतवाडीतील कार्यकर्त्यांनी केलेले काम राज्याला प्रेरणादायी : पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघ सातत्याने चर्चेत होता. ज्यांना पक्षाने ताकद दिली, मोठं केलं ते ऐन निवडणुकीत पक्षाच्या विरोधात गेले. पक्ष संघटना संपवण्याचे काम स्वकीयांनी केले. कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला.आमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. मात्र, असे असताना आमच्या कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी पद्धतीने केलेलं काम कौतुकास्पद आहे. पक्ष संकटात असताना स्वतःचा विचार … Continue reading Minister Nitesh Rane : सावंतवाडीतील कार्यकर्त्यांनी केलेले काम राज्याला प्रेरणादायी : पालकमंत्री नितेश राणे