IPL 2025 : मुंबई इंडियन्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा!

मुंबई : आयपीएल २०२५ (IPL 2025) मार्च महिन्यापासून सुरू होणार असून या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध झाले. दरम्यान आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) नवीन जर्सी लॉंच झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मागील हंगमात हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) संघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा … Continue reading IPL 2025 : मुंबई इंडियन्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा!