डहाणूकरवाडीतील दवाखान्याच्या जागेत मिळणार डायलेसीसची सुविधा

अवघ्या एक रुपयांमध्ये महापालिकेच्या रुग्णांना मिळणार सोय मुंबई : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी येथील एसआरए इमारत क्रमांक १ मधील दवाखान्यासाठी आरक्षित असलेली जागा आता खासगी सहभाग तत्त्वावर खासगी संस्थेला हेमोडायलेसीस करता भाडेकरारावर देण्यात येणार आहे. दहा वर्षांकरता ही जागा हेमोडायलेसीसकरता दिली जाणार असून या ठिकाणी अवघ्या एक रुपयांमध्ये महापालिकेच्या रुग्णांना डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून दिली … Continue reading डहाणूकरवाडीतील दवाखान्याच्या जागेत मिळणार डायलेसीसची सुविधा