Anganewadi Yatra 2025 : आंगणेवाडीत उसळणार जनसागर!

अंगणेवाडी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव शनिवारी होत आहे. जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. गेले महिनाभर चाललेली या जत्रोत्सवासाठीची तयारी पूर्णत्वास गेली असून समस्त आंगणे कुटुंबीय आई भराडी मातेच्या जत्रोत्सवास … Continue reading Anganewadi Yatra 2025 : आंगणेवाडीत उसळणार जनसागर!