मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले असून २७ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रणवीर अलाहाबादिया याला २४ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली.
Mahakumbh 2025 : ‘महाकुंभमुळे अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटींची वाढ’
इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह समय रैना, अपूर्वा मुखिजा, आशीष चंचलानी आदींना महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले होतं. या प्रकरणात गुवाहाटी आणि मुंबई येथे २ गुन्हे दाखल झाले आहेत.