Thane News : कुदळीने मारहाण करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरी

ठाणे : महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावात हा गुन्हा घडला होता. सहा वर्षानंतर कुणाचा अंतिम निकाल लागला. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव शहाबाज मन्सूर शेख असे आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावाच्या नजीक असलेल्या शेतामधील झोपड्या मध्ये ४७ वर्षीय महिला तिच्या मुलीसोबत राहते. … Continue reading Thane News : कुदळीने मारहाण करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरी