‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार रविवारी मालाडमध्ये

मुंबई : फिटनेसच्या आवडीपोटी जिमच्या पायर्‍या चढणार्‍या तरुणांना शरीरसौष्ठवाची लागलेली चटक भागवता यावी, तसेच उदयोन्मुख आणि ज्युनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्यूनियर मुंबई श्री’ रविवारी २३ फेब्रुवारीला मालाड पूर्वेला कासम बागेत असलेल्या दीनदयाल उपाध्याय मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला मिळेल. मालाडमध्ये होणार असलेल्या या स्पर्धेत आजच्या तरुणाईचा आवडता प्रकार असलेल्या फिजीक … Continue reading ‘ज्युनियर मुंबई श्री’चा थरार रविवारी मालाडमध्ये