Kalyan News : ‘६५ इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही’ – डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. त्यांची बाजू कोर्टात नव्याने मांडण्यासाठी सरकारकडून वकिलांची टीम दिली जाईल आणि यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी दिले. या इमारतींमधील रहिवाशांनी गुरुवारी खासदार डॉ. शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार शिंदे यांनी रहिवाशांच्या … Continue reading Kalyan News : ‘६५ इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही’ – डॉ. श्रीकांत शिंदे