Kasara Local : बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी

कल्याण  : उन्हाचा चटका सकाळपासून वाढू लागला आहे. दुपारच्या वेळेत या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते. अशातच दुपारच्या वेळेत कसारा लोकलमधून प्रवास करत असलेले आईच्या कडेवरील एक बाळ उन्हाची तलखी, गरम हवा यामुळे अस्वस्थ होऊन रडत होते. बाळाला हरतऱ्हेने शांत करण्याचा आई-वडिलांचा प्रयत्न सुरू होता. अखेर पालकांनी एक नामी शक्कल लढवली. लोकलमध्ये पिशव्या ठेवण्याच मंच … Continue reading Kasara Local : बाळाच्या शांत झोपेसाठी कसारा लोकलमध्ये झोळी