PNP Theater : तीन वर्षांपूर्वी जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहात पुन्हा वाजणार तिसरी घंटा!

अलिबाग : अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला (PNP Natyagruha) तीन वर्षांपूर्वी भीषण आग लागली होती. १५ जून २०२२ रोजी नाट्यगृहात वेल्डिंगचे काम करीत असताना ठिणगी पडून ही आग लागली होती. त्यामुळे अलिबागच्या (Alibaug Theater) नाट्य चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या नाट्यगृहाला नवी झळाळी मिळण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवला होता. आता … Continue reading PNP Theater : तीन वर्षांपूर्वी जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहात पुन्हा वाजणार तिसरी घंटा!