भाजपाच्या रेखा गुप्ता झाल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली : भाजपाच्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर परवेश साहेब सिंह वर्मा यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून परवेश साहेब सिंह वर्मा यांच्या व्यतिरिक्त आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांनी शपथ घेतली. रेखा गुप्ता या एनडीए शासित … Continue reading भाजपाच्या रेखा गुप्ता झाल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री