ISRO : इस्त्रोचे मोठे यश, चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का

नवी दिल्ली  : विक्रमची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाली असून मिशन पूर्ण झाले आहे.चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का आहे. ही कामगिरी इस्त्रोचे मोठे यश मानले जाते. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्रयान-३ च्या लँडर विक्रमने सॉफ्ट लॅडिंग केली होती. त्यानंतर अंतराळाच्या इतिहासात नवीन आध्याय जोडला गेला होता. या मिशनमध्ये भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) वैज्ञानिकांना एका नवीन आव्हानांचा सामना करावा … Continue reading ISRO : इस्त्रोचे मोठे यश, चंद्रयान-३च्या लँडरचा सुखद धक्का