बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत, अली आणि हृदॉय मैदानात

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेश आणि भारत यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशने ४० षटकांत ५ बाद १६५ धावा एवढीच मजल मारली. जाकर अली आणि तौहिद हृदयॉय हे दोन अर्धशतकवीर मैदानावर पाय रोवून उभे आहेत. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे … Continue reading बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत, अली आणि हृदॉय मैदानात