

Ind vs Ban Pitch Report : भारत - बांगलादेश सामन्यासाठी कशी असेल दुबईची खेळपट्टी ?
दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज (गुरुवार २० फेब्रुवारी २०२५) दुपारी भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना दुबईत होणार आहे. हा साखळी सामना ...
कर्णधार असलेल्या नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार आणि यष्टीरक्षक असलेल्या मुशफिकुर रहीम हे तीन फलंदाज शून्य धावा करुन परतले. सलामीवीर तन्झिद हसनने २५ तर मेहदी हसन मिराजने पाच धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन तर हर्षित राणाने एक बळी घेतला.