मुंबईत गोदरेज टॉवरला आग

मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा परिसरातल्या गोदरेज टॉवरला आग लागली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नियमानुसार इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कामं रात्री उशिरा केली जात नाहीत. मग गोदरेज टॉवरमध्ये रात्री उशिरा काम कसे सुरू होते असा प्रश्न विचारला जात आहे. आग प्रकरणी चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पंतप्रधान मोदींचे अभिवादन अग्निमशन … Continue reading मुंबईत गोदरेज टॉवरला आग