Mumbai News : घर खरेदीदारांच्या तक्रारींची संख्या नियंत्रणात

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून ती आता ६२ टक्के झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये या प्रकल्पांचा आढावा घ्यायला महारेराने सुरुवात केली तेव्हा हे प्रमाण ०.०२ टक्के असे नगण्य होते. सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने ही माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत होत असल्याने घरखरेदीदारांच्या तक्रारींची … Continue reading Mumbai News : घर खरेदीदारांच्या तक्रारींची संख्या नियंत्रणात