Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण षष्ठी. चंद्र नक्षत्र चित्रा. योग गंड. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २९ माघ शके १९४६. मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५, मुंबईचा चंद्रोदय ११.२७, मुंबईचा सूर्यास्त ६.३९, मुबईचा चंद्रास्त १०.१८ राहू काळ ३.४६ ते ५.१२, सौर वसंत ऋतू प्रारंभ, अवजिसिद्ध महाराज महोत्सव - सुनगाव, ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : हितशत्रूंच्या कारवायांवर मात करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल, महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मिथुन : अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते.
कर्क : वारसा हक्काची कामे निर्णायक वळणावर येतील.
सिंह : मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळू शकते.
कन्या : आपले मन तसेच आपला कल धार्मिक गोष्टींकडे राहील.
तूळ : आर्थिक आवक उत्तम राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
धनू : महत्त्वाची कामे मार्गी लागतील विरोध मावळेल.
मकर : काही वेळेस नियोजित कामात अचानक अडचणी उद्भवू शकतात.
कुंभ : ताणतणावरहित दिवस असेल. प्रगतीला पोषक असे ग्रहमान आहे.
मीन : कोणत्या तरी अनामिक चिंतेने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी