Pune News : एका फ्लॅटमध्ये ३५० मांजरी, पशू संवर्धन विभागाने बजावली नोटीस

पुणे : हडपसरमधील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने फ्लॅटमध्ये ३५० मांजरी पाळल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली आहे. फ्लॅटमधील मांजरींचे ४८ तासांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच मांजरींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते उपाय करावे, असेही नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. DCM … Continue reading Pune News : एका फ्लॅटमध्ये ३५० मांजरी, पशू संवर्धन विभागाने बजावली नोटीस