भाजपाच्या तिकिटावर चहावाला झाला महापौर

नवी दिल्ली : भाजपाने छत्तीसगडमधील १० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. छत्तीसगडमधील रायगड नगर निगम महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उभा असलेला चहावाला विजयी झाला. चहावाला छत्तीसगडमधील रायगड नगर निगमचा महापौर झाला. आता चहाचा व्यवसाय सांभाळत नागरिकांचे प्रश्न सोडवणार, असे महापौर जीवर्धन चौहान म्हणाले. त्यांनी … Continue reading भाजपाच्या तिकिटावर चहावाला झाला महापौर