Local Update : नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर सेवा कोलमडली

नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलहून ठाण्याकडे येणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याचं समजत आहे. यामुळे कामगार वर्गाला याचा फटका बसणार आहे. Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लागू करावेत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरूळमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या … Continue reading Local Update : नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर सेवा कोलमडली