Love Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती गठीत
मंत्री नितेश राणे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कठोर पावले उचलताना दिसत असून, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती इतर राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक … Continue reading Love Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती गठीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed