CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत

नवी मुंबई  : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवारी (दि. १५) तळोजा फेज एक सेक्टर २८ मधील रायगड इस्टेट येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. नवी … Continue reading CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत