कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा सभा घेणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कणकवली, तर दुपारी ३ वाजता मालवण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामाचा ते आढावा घेतील.
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ, तर दुपारी ३ वाजता वेंगुर्ले तालुक्याचा आढावा घेणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्याचा आढावा घेतील, तर दुपारी ३ वाजता देवगड तालुक्याचा आढावा घेणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुक्याचा व दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुक्याचा आढावा घेणार आहेत.
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…