एमएसआरडीसीच्या माध्यमातून महापालिकेने जिओ नेटिंगचा केला प्रयत्न

दरडमुक्त परिसरासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक डोंगरावर वसलेल्या वस्त्यांमध्ये दरड कोसळून दुघर्टना होण्याची भीती वर्तवली जात असतानाच घाटकोपर येथील दोन ठिकाणी जीओ नेटिंग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. घाटकोपरमधील सोनिया गांधी नगर आणि आझाद नगर आणि टेकडी क्रमांक ४ आदी ठिकाणी या पध्दतीचा वापर करण्यात आला असून या तिन … Continue reading एमएसआरडीसीच्या माध्यमातून महापालिकेने जिओ नेटिंगचा केला प्रयत्न