Prajakta Mali : प्राजक्ता होणार चुलबुली! चाहत्यांना दिसणार हटके अंदाजात

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) सध्या एकामागोमाग एक नव्या चित्रपटाची घोषणा होत आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींसह चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध झाली आहे. अशातच आता प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन केलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, वनिता खरात, प्रसाद खांडेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच मराठी … Continue reading Prajakta Mali : प्राजक्ता होणार चुलबुली! चाहत्यांना दिसणार हटके अंदाजात