व्यापार ते दहशतवाद…ट्रम्प यांनी केल्या अनेक घोषणा, मोदींनी भारतात येण्याचे दिले आमंत्रण

वॉशिंग्टन डीसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकार परिषद घेतली.येथे त्यांनी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या विविध करारांबाबत माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरेही दिली. पंतप्रधान म्हणाले, २०३० पर्यंत भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार दुपटीने वाढवणार. तर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना स्वत:पेक्षा चांगला नेगोशिएटर असल्याचे सांगितले आहे. घेतलेल्या पत्रकार परिषदेत … Continue reading व्यापार ते दहशतवाद…ट्रम्प यांनी केल्या अनेक घोषणा, मोदींनी भारतात येण्याचे दिले आमंत्रण