रॅपर अभिनवची आत्महत्या

बंगळुरू : मूळचा इंजिनिअर असलेला ओडिशाचा रॅपर अभिनव सिंह याने बंगळुरूतील कडूबीसनहल्ली येथील घरी आत्महत्या केली. तो ३२ वर्षांचा होता. अभिनवच्या आत्महत्येप्रकरणी मराठाहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपर असलेला अभिनव एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे. पत्नीशी वाद झाल्यामुळे विष पिऊन रॅपर … Continue reading रॅपर अभिनवची आत्महत्या