Marathi MLA in America : गुहागरचा सुपुत्र अमेरिकेचा पहिला मराठी आमदार

जामसूत गावच्या संतोष साळवींचा सन्मान भाषेच्या संस्कृतीसाठी अमेरिकेत सुरु केल्या सात मराठी शाळा गुहागर : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढविलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपुत्र संतोष दिनकर साळवी हे बोस्टन जवळील न्यू हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार (Marathi MLA in America) झाले आहेत. एका मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवून ऐतिहासिक विजय मिळविल्याने त्यांचा जामसूत … Continue reading Marathi MLA in America : गुहागरचा सुपुत्र अमेरिकेचा पहिला मराठी आमदार