सांगली : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात पेठ नाका परिसरात खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागली. पहाटे ही आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे पथक आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आग प्रकरणी चौकशी होणार आहे.
सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग
