सुदर्शन घुलेची तीन दिवसाची पुन्हा पोलिस कोठडी

केज : संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला केज कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने त्याच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु कोर्टाने तीन दिवस कोठडी सुनावली. संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले हा न्यायालयीन कोठडीत होता. यापूर्वीही एसआयटीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. त्याच्या दोन मोबाईलमधील डेटा रिकव्हर … Continue reading सुदर्शन घुलेची तीन दिवसाची पुन्हा पोलिस कोठडी