Pune News : पेपर सुरू असतानाच दुस-या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी!

पुणे : कालपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेदरम्यान पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर बारकोड चिटकवला. मात्र पुढे विद्यार्थ्याने असं काही केलं ज्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, या खेळाडूंचा समावेश मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर एका … Continue reading Pune News : पेपर सुरू असतानाच दुस-या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी!