उपनेतेपदाचा दिला राजीनामा, राजन साळवी शिवसेनेच्या वाटेवर

रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजन साळवींनी राजीनामा दिला. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसेनेचा भगवा हाती घेण्याची तयारी राजन साळवींनी केल्याचे सूत्रांकडून समजते. GBS बाधित रुग्णाच्या मृत्यूबाबत काय म्हणाली BMC ? मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या गटातून … Continue reading उपनेतेपदाचा दिला राजीनामा, राजन साळवी शिवसेनेच्या वाटेवर