रुपाली चाकणकरांबाबत आक्षेपार्ह Facebook Post करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. उपनेतेपदाचा दिला राजीनामा, राजन साळवी शिवसेनेच्या वाटेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या पेजवरुन जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून सायबर पोलिसांकडे … Continue reading रुपाली चाकणकरांबाबत आक्षेपार्ह Facebook Post करणाऱ्या दोघांना अटक