पीएनबी बँक घोटाळा आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर

मुंबई : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी याला कॅन्सर झाला असून तो बेल्जियममध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती त्याच्या वकिलाने विशेष न्यायालयाला दिली. हिरे व्यापारात गुंतलेला मेहुल चोक्सी पीएनबीकडून उचललेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडण्याऐवजी फरार झाला आहे. मेहुल विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान मेहुल चोक्सीच्या वकिलाने … Continue reading पीएनबी बँक घोटाळा आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर