Mobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!

मुंबई : महिलांसाठी आनंदाची बातमी. आता झोपडपट्टीतील महिलांना रस्त्यावर आंघोळ करावी लागणार नाही. या समस्येचं निरसन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे सुरक्षित, सुखकारक वातावरणात महिलांना आंघोळ करता येईल. यासाठी महापालिकेने फिरते स्नानगृह नावाची विशेष बस सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील कांदिवली परिसरात या बसचे उद्घाटन … Continue reading Mobile Bathroom : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार महिलांसाठी अनोखी बस!