

Mumbai Breaking News : मुंबईत अग्नितांडव! ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला आग
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या ओशिवरा येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या ...
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ( दि १० ) रात्री साडे आठच्या सुमारास सीएसएमटी वरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल डब्ब्यात एका महिलेच्या पर्समधील फोनचा स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झालेली नाही. ही घटना कळवा स्थानकात घडली.

Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव
मुंबई : सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या कालावधीत सोनं चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात ...
या घटनेने ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत अग्निरोधकाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान मोबाईलचा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.