Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ शुद्ध चतुर्दशी ०६.५८ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग आयुष्यमान. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २२ माघ शके १९४६. मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा चंद्रोदय ०५.३६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रास्त ०६.५९ उद्याची, राहू काळ ०३.४४ ते ०५.१०. पारशी मेहेर मासारंभ, पौर्णिमा प्रारंभ-सायंकाळी-०६;५५, शुभ दिवस-सायंकाळी ०६;५५ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होईल उन्नती करू शकाल.
मिथुन : आपण हातात घेतलेली कामे यशस्वी होणार आहेत.
कर्क : स्थावर मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
सिंह : नोकरी-व्यवसायात उत्तम संधी मिळून अधिकार कक्षा रुंदावतील.
कन्या : प्रयत्न कमी पडून देऊ नका, सातत्याने कार्यमग्न राहा.
तूळ : प्रवासात सावधानता बाळगा.
वृश्चिक : आत्मविश्वास बळावेल, धनप्राप्ती.
धनू : वरिष्ठांची उत्साहवर्धक साथ लाभल्याने अपेक्षित यश मिळेल.
मकर : कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल.
कुंभ : खर्चात झालेली वाढ आश्चर्यचकित करेल. अनपेक्षित समस्या उद्भवतील.
मीन : दिवस आनंददायी असणार आहे, कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी