Hanuman Leela : श्रीलंकेतील ‘हनुमानलीला’: माकडाच्या प्रतापाने देशभर अंधार!

वीजपुरवठा खंडित होण्यास माकड जबाबदार! श्रीलंकेत देशभरात जनजीवन विस्कळीत कोलंबो : रामायणातलं दृश्य आठवतंय? रावणाची सोन्याची लंका एका माकडानं म्हणजेच हनुमानानं जाळली होती. (Hanuman Leela) आता, आधुनिक काळातही माकडांनी श्रीलंकेत हाहाकार माजवलाय. आश्चर्य वाटेल, पण एका माकडामुळे संपूर्ण श्रीलंका अंधारात गेली! रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ११ च्या सुमारास कोलंबोच्या दक्षिणेकडील एका वीज केंद्रात घडलेल्या या … Continue reading Hanuman Leela : श्रीलंकेतील ‘हनुमानलीला’: माकडाच्या प्रतापाने देशभर अंधार!