Mumbai – Pune Expresshighway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत बदल!

६ महिन्यांसाठी कळंबोली सर्कलचा एक्झिट मार्ग राहणार बंद पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम … Continue reading Mumbai – Pune Expresshighway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत बदल!