समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग या देशातील सर्वाधिक लांबीच्या द्रुतगती मार्गावर २१ ठिकाणी फूडकोर्ट, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचा निर्णय झाला आहे. वे-साइड ॲमिनिटीज श्रेणीतील या सुविधा उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ? समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग … Continue reading समृद्धी महामार्गावर फूडकोर्ट, स्वच्छतागृह या सुविधा उभारणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed