पालिकेने हाती घेतली ३३ हजार कोटींची विकासकामे

अनेक कामे प्रगतीपथावर सुरू मुंबई : मुंबई महापालिका ही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असतानाच महापालिकेकडून आर्थिक काटकसरीचे तथा नवीन कोणतीही प्रकल्प कामे हाती न घेण्याचे नियोजन करणे आवश्यक असतानाच महापालिकेने एकाच वर्षांत सुमारे ३३ हजार कोटींची कामे हाती घेतली. त्यामुळे आधीच अनेक कामे प्रगतीपथावर असताना त्यांना गती देण्याऐवजी प्रशासनाने केवळ नवीन कामे हाती घेत विकासकामांच्या खर्चाचा … Continue reading पालिकेने हाती घेतली ३३ हजार कोटींची विकासकामे