Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ शुद्ध एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग वैधृती, चंद्र राशी मिथुन , भारतीय सौर१९ माघ शके १९४६ शनिवार ८ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा चंद्रोदय ०२.३५ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३५ मुंबईचा चंद्रास्त ०४.३३उद्याची राहू काळ १०.०१ ते ११.२७.जया एकादशी,रावजी महाराज पुण्यतिथि, खानापुर, शुभदिवस ,रात्री ०८;१६ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : स्वतंत्र व्यावसायिकांचे उत्कर्ष होतील.
वृषभ : आर्थिक बाजू भक्कम राहिल कुटुंब परिवारात कार्य ठरू शकते.
मिथुन : इतरांबरोबर वाद विवाद करू नका मानवी उपद्रव होऊ शकतो.
कर्क : नोकरीमध्ये राजकारण तसेच गटबाजी पासून त्रास संभवतो.
सिंह : तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल.
कन्या : कुटुंब परिवारातील मुला-मुलींच्या बद्दल असलेल्या चिंता जातील.
तूळ : नवीन वाहन खरेदी करू शकाल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील
वृश्चिक : मानसिक अस्वस्थता जाणवणाऱ्या घटना घडू शकतात, शांत रहा.
धनू : नोकरीतून परदेशी जाण्याचे नियोजन होऊ शकते.
मकर : तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल.
कुंभ : सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. सामाजिक मानसन्मान मिळेल
मीन : जुन्या गुंतवणुका मधून विशेष आर्थिक लाभ होऊ शकतो.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६