शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका

शहापूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व ७/१२ घेऊन आधार सेंटर, सी.एस.सी. सेंटर व तलाठी कार्यालय अशा ठिकाणी धावपळ करून आपले फार्मर आयडी बनविण्यासाठी मागील दहा-पंधरा दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. मध्य प्रदेशमध्ये वायुदलाचे लढाऊ विमान … Continue reading शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्हर डाऊनचा फटका