

Mumbai News : मुंबईत बेस्ट बसला टेम्पोची धडक!
मुंबई : मुंबईत चेंबुर परिसरात बेस्ट बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास चेंबुर येथील ...
टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत सहा अटकेत
दी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘टोरेस ज्वेलरी’ या ब्रँडखाली गुंतवणुकीच्या खोट्या योजना राबवून गुंतवणूकदारांची एक हजार कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आर्मनसह सहा आरोपी अटकेत आहेत.

पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या
मुंबई : एका महिलेने पुण्याहून मुंबईत येऊन आत्महत्या केली. या महिलेने मुलुंडमधील एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील घरातून उडी मारुन जीवन संपवले. ...
काय आहे टोरेस घोटाळा ?
टोरेस घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक बनावट कंपन्यांमध्ये वळते करण्यात आले. या आर्थिक अफरातफरीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. पैसे नेमके कुठे - कुठे गेले आहेत याचा तपास सुरू आहे. गुंतवणूकदारांनी अॅड. सनी पुनमिया यांच्यामार्फत दोन अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही अर्जांवर १० फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. टोरेस घोटाळ्यातील फरार असलेल्या आरोपींविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी याचिकाकर्ते करत आहेत. घोटाळ्यातील पैशांचा प्रवास कुठे व कसा झाला आहे याचा तंत्रज्ञानाच्या मदतीने सखोल तपास करुन ही माहिती न्यायालयात सादर करावी, अशीही मागणी टोरेस घोटाळ्याचा फटका बसलेले गुंतवणूकदार करत आहेत.