Thursday, October 30, 2025
Happy Diwali

PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान!

PM Narendra Modi : महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींचं अमृतस्नान!

प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभमेळ्यात जगभरातील भाविक सहभागी होत आहेत. २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. (PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर असून यादरम्यान, तेथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये पोहोचल्यावर संगमामध्ये पवित्र स्नान केले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment