Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग शुक्ल. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १६ माघ शके १९४६. बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ११.५६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रास्त ०१.२६, राहू काळ १२.५२ ते ०१.१५. बुधाष्टमी, दुर्गाष्टमी, बेंदोजिबाबा यात्रा-घुइखेड, भगवती येवलेकरस्वामी पुण्यतिथी, कोपरगाव, शुभ दिवस - दुपारी ०१.३१ ते रात्री ०८.३३



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील.
वृषभ : अपेक्षित संधींचा लाभ मिळेल.
मिथुन : वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे असलेले वादविवाद संपुष्टात येतील.
कर्क : धनलाभाच्या दृष्टिकोनातून हा दिवस चांगला आहे.
सिंह : आपल्या कार्याचा गौरव होईल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.
कन्या : कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल.

तूळ : धार्मिक कार्यात भाग घ्याल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल.
वृश्चिक : जवळपासचे प्रवास घडतील.
धनू : भविष्यातील योजना आखता येतील.
मकर : नवीन कामाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कुंभ : इतरांच्या वादविवादात मध्यस्ती करू नका.
मीन : नोकरीविषयक प्रश्न सुटतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६